Sunday, August 31, 2025 07:08:38 PM
राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.
Avantika parab
2025-07-14 18:22:22
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे' असं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Ishwari Kuge
2025-05-26 16:14:31
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे.
2025-05-23 14:33:05
गुढीपाडव्याला शिधाविना सण साजरा करावा लागणार? आर्थिक चणचणीमुळे सरकारचा मोठा निर्णय!
Manoj Teli
2025-03-03 11:33:21
केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वयावर आणि अक्कलवर टीका केली
2024-12-25 12:21:10
Samruddhi Sawant
2024-12-22 07:18:27
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे.
Apeksha Bhandare
2024-12-15 13:59:29
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल.
2024-12-06 17:10:31
महायुती बुधवारी सत्तास्थापनेचा दावा करणार राज्यपालांची भेट घेऊन देणार सत्ता स्थापनेचे पत्र 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांची माहिती
2024-12-03 21:37:12
समन्वय साधण्यास थोडा वेळ लागत आहे. लवकरच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. राज्यात एक स्थिर सरकार स्थापन होईल; असे संकेत महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ROHAN JUVEKAR
2024-11-26 20:02:32
दिन
घन्टा
मिनेट